मुरगूडच्या शिवतीर्थ जवळील रस्त्याच्या कामास प्रारंभ

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथिल शिवतीर्थ जवळील असणाऱ्या रस्त्याच्या कामा संदर्भात मध्यंतरी नागरीकानी रस्ता रोको आंदोलन करुन सदर रस्त्यावर छोटे मोठे अपघात घडत असल्याकारणाने मुरगूड नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री. संदीप घार्गे यानां रस्ता सुव्यवस्थित व्हावा यासाठी निवेदन दिले होते. सदर निवेदन स्विकारून २५ जानेवारी अगोदर रस्त्याच्या कामास प्रारंभ करु या … Read more

Advertisements

लिंगनूर दु. येथे दिसले गवरेडे

लिंगनूर दु. येथे गव्याचा वावर कागल : लिंगनूर दु. येथील तोडकर मळ्यामध्ये दुपारी तीन चार वा. दरम्यान शेतकर्‍यांना दोन गवरेडे दिसले . गवरेडे दिसल्यामुळे शेतकरी वर्गाची तारांबळ उडाली. गवे काही वेळ थांबून पुढे गेले. ते कोणत्या दिशेने गेले त्याची माहिती मिळू शकली नाही.

स्वामी विवेकानंद अभ्यासिकेमध्ये नोकरीत यश संपादन केलेल्या विद्यार्थांचा सत्कार

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथिल पाटील कॉलनीतील ज्ञानदानाचे कार्य करणारी स्वामी विवेकानंद अभ्यासिकेतील यश संपादन करून नोकरीमध्ये विविध शासकीय पदावर कार्यरत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार संस्थेमार्फत करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभ्यासिकेचे मार्गदर्शक श्री . सुनिल रणवरे ( माजी नगरसेवक ) हे होते. यावेळी अभिषेक गोते ठाणेवाडी ( अग्नीवीर ), … Read more

रवळनाथ को. ऑप. हौसिंग फायनान्स तर्फे प्रा. डॉ. शिवाजी होडगे यांचा सत्कार

मुरगूड (शशी दरेकर) : येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख व रवळनाथ को.ऑप. हौसिंग फायनान्सचे सल्लागार समिती सदस्य प्रा. डॉ . शिवाजी होडगे यांचा रवळनाथ को – ऑपरेटिव्ह हौसिंग फायनान्स सोसायटी आजरा शाखा निपाणी यांच्या वतीने निपाणी शाखेचे चेअरमन व्ही आर पाटील यांच्या हस्ते व विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नागरी सत्कार करण्यात आला. प्रा. डॉ. … Read more

मुरगूडमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक विधीवत स्वरूपात संपन्न

मुरगूड ( शशी दरेकर ) : छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक मुरगुड शहरांमधील शिवतीर्थ येथे मंत्रांच्या उच्चारात पुष्पवृष्टी मध्ये विधिवत स्वरूपात पार पडला. शिवभक्त मुरगुड यांच्यावतीने या राज्याभिषेकाचे नियोजन करण्यात आले होते. सकाळी दहा वाजता राज्याभिषेकाच्या विधीस सुरुवात झाली. विविधी मंत्रांच्या उच्चारांमध्ये विठ्ठल भुते यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांना पंचामृत, दूध, जल,शिव मुद्रा यांचा … Read more

प्रवीणसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्य मुरगुड येथे 25 जानेवारीला होम मिनिस्टर स्पर्धांचे आयोजन

प्रथमच मुरगूडमध्ये खास महिलासाठी “मिस मुरगूड किताब” मुरगुड ( शशी दरेकर ) – बिद्री साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक, मुरगुड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष, विश्वनाथराव पाटील मुरगुड सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रवीणसिंह पाटील ( दादा ) यांच्या वाढदिवसानिमित्त मुरगुड तालुका कागल येथे भव्य खुल्या गटातील ” होम मिनिस्टर ” स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असल्याची माहिती माजी नगरसेवक संपत … Read more

कोल्हापूर – गगनबावडा मार्गावर अवजड वाहतूक प्रतिबंधाबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आदेश निर्गमित

कोल्हापूर, दि. 16 (जिमाका) : कोल्हापूर ते गगनबावडा मार्गवरुन होणारी अवजड वाहतूक प्रतिबंधित करण्यासाठी मोटर वाहन कायदा 115 व 116 अन्वये 31 जानेवारी 2024 पर्यंत सर्व प्रकारची वाहतूक सायंकाळी 6 ते सकाळी 10 या वेळेत पूर्णतः बंद करुन पर्यायी मार्गाने वळविण्यास व सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत फक्त अत्यावश्यक सेवा व प्रवासी वाहतुक … Read more

भटके – विमुक्त समाजातील नागरिकांना शिधापत्रिका वितरणासाठी विशेष मोहीम

मुंबई, दि. 11 : भटके – विमुक्त समाजाच्या उत्थानासाठी अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी शिधापत्रिका हा मुलभूत दस्ताऐवज आहे. त्यामुळे राज्यातील भटके – विमुक्त समाजातील नागरिकांना शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेता यावा या उद्देशाने अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातर्फे 15 जानेवारी ते 14 मार्च 2024 या कालावधीत शिधापत्रिका … Read more

थेंबा-थेंबातून सिंचनासाठी सूक्ष्म सिंचन योजना

उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब पिकांच्या पोषक वाढीसाठी उपयुक्त ठरावा. पिकांची उत्पादकता वाढून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येतात. त्यापैकीच एक योजना म्हणजे राष्ट्रीय कृषी विकास योजना- प्रतिथेंब अधिक पीक अर्थात सूक्ष्म सिंचन योजना होय.    राज्यात राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत प्रती थेंब व अधिक पीक ही सूक्ष्म सिंचन योजना … Read more

राज्यात ओबीसी आरक्षणाची टक्केवारी 27 वरून 38 करण्यात यावी हरिभाऊ राठोड यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

मुंबई : राज्यांमध्ये बांठीया आयोगाच्या माध्यमातून इम्पीरीकल डाटा प्राप्त झाला आहे. बांठीया आयोगाच्या अहवालानुसार 37.70 टक्के ओबीसी असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या रीट पिटीशन २५९/९४ यामध्ये दिलेल्या निर्णयानुसार(2010) जर एखाद्या राज्याने ओबीसीचा इम्पीरीकल डाटा गोळा केला असेल तर एकूण ओबीसीची टक्केवारी 50 टक्के च्या वर जाऊ शकते असा निवाडा दिलेला आहे. याच निवाड्यानुसार तामीळनाडूचे … Read more

error: Content is protected !!