मुरगूडच्या अंबाबाई मंदीर परिसर विकासासाठी तीन कोटी निधीस प्रशासकिय मान्यता
”गावतलावाच्या मध्यभागी शंभरफुटी हनुमानाची मूर्ती उभारली जाणार “ मुरगूड ( शशी दरेकर ) : यात्रा स्थळांच्या विकास कार्यक्रमा अंतर्गत मुख्यमंत्री ना . एकनाथ शिंदे व माजी खासदार संजय मंडलिक यांच्या खास प्रयत्नातून मुरगूड येथिल अंबाबाई मंदीर परिसर विकासासाठी तीन कोटी निधीस प्रशासकिय मान्यता मिळाल्याची माहिती माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी दिली . येथील प्राचीन … Read more