माजी खास. संजय मंडलिक समरजीत घाटगे मुरगूड येथे आज एकाच व्यासपीठावर
राजकीय भूमिकेकडे सर्वांच्या नजरा मुरगूड (शशी दरेकर ) : सानिका स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या वतीने मुरगुड ता.कागल येथे स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या 76 व्या जयंतीनिमित्त शालेय शैक्षणिक साहित्य वाटप सोमवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी चांदेकर हॉल मुरगूड येथे होत आहे.माजी खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्या हस्ते साहित्य वितरण होत असून शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे प्रमुख … Read more