बातमी लेख

जागतिक उच्च रक्तदाब दिन (14 मे)

McAfee Total Protection 2024 | 1 Device, 1 Year | Antivirus Internet Security Software | Password Manager & Dark Web Monitoring Included | PC/Mac/Android/iOS | Email Delivery 4.2 out of 5 stars(15312) ₹745.00 (as of 16/03/2024 03:25 GMT -05:30 – More infoProduct prices and availability are accurate as of the date/time indicated and are subject […]

लेख

जागतिक आरोग्य दिन

आरोग्य विभागातील सर्वांच्या दृष्टीने ७ एप्रिल हा दिवस महत्वाचा आहे. आरोग्य विभागात कार्यरत असताना नवीन आर्थिक वर्षाचा प्रारंभ ७ एप्रिलच्या जागतिक आरोग्य दिनाच्या कार्यक्रमाने होतो. जागतिक अरोग्य संघटना ७ एप्रिल या दिवसासाठी सन १९५० पासून एक घोष वाक्याची निवड करते. कारण सर्व जगाचे लक्ष वेधून त्याबाबत जनजागृती व्हावी, हा त्यामागील मुख्य हेतू असतो. ७ एप्रिल […]

लेख

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना

राज्यातील अनुसुचित जाती / नवबौध्द प्रवर्गातील शेतक-यांना सिंचनाची शाश्वत सुविधा निर्माण करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. तसेच ही योजना शंभर टक्के राज्य पुरस्कृत आहे. जिल्हा परिषदेच्या जिल्हा कृषी विकास अधिकारी व पंचायत समितीच्या कृषी अधिकारी मार्फत ही योजना जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. योजनेची व्याप्ती : राज्यातील मुंबई वगळता इतर सर्व […]

लेख

नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची जोड देणारा कृषी महोत्सव…!

कृषी क्षेत्राशी संबंधित प्रगत तंत्रज्ञान आणि शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील राशिवडे बुद्रुक येथे जिल्हा कृषी महोत्सव भरवण्यात आला आहे. शेतीशी संबंधित आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याबरोबरच शेतकरी ते ग्राहक थेट विक्री श्रृंखला विकसित करुन ग्राहकांना उच्च दर्जाचा माल मिळवून देणे, कृषी विषयक परिसंवाद, व्याख्यानांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण, शेतकरी उत्पादक […]

लेख

कोल्हापूर जिल्ह्याला प्रगतीच्या दिशेने नेणारा अर्थसंकल्प

महाराष्ट्र राज्याचा २०२३-२४ वर्षाचा अर्थसंकल्प विधानसभेत उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर विधानपरिषदेत मराठी भाषा मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सादर केला. राज्याच्या या अर्थसंकल्पात ५ लाख ४७ हजार ४५० कोटींची तरतूद करण्यात आली असून हा अर्थसंकल्प ‍कोल्हापूर जिल्ह्याला प्रगतीच्या दिशेने नेणारा आहे. काजू बोंडावर प्रक्रिया केंद्र- काजू […]

लेख

मराठी राजभाषा दिन (27 Feb)

मराठी राजभाषा दिन मराठी राजभाषा दिन 27 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. मराठी राजभाषा दिन महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसा निमित्त मराठी भाषा दिन साजरा केला जातो. मराठी राजभाषा दिनाला मराठी गौरव दिन असेही म्हटलं जातं. आपल्या पुढील पिढीने मराठी भाषेचे संवर्धन करावे म्हणून मराठी भाषा दिन साजरा केला जातो. […]

लेख

आरोग्याच्या कण्याला तृणधान्याचा आधार

जगात भारी आम्ही कोल्हापुरी… दररोज खातो नाचणी अन् वरी…                 संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे आणि या निमित्ताने कृषी अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य कार्यक्रम साजरे करण्यात येत आहेत. हे अतिशय कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहे. तसं पाहायला गेलं तर पौष्टिक तृणधान्य पिकवणारा जगातील सर्वात […]

लेख

मौखिक आरोग्य दिन(Oral Health Day) – ५ फेब्रुवारी

तोंड व दातांचे आरोग्य- तोंडाचे आरोग्य हे एकूण आरोग्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. दात, हिरडया, तोंड यांसाठी खास वैद्यकीय शाखा त्यामुळेच आहे. आपणही यातल्या काही प्राथमिक गोष्टी शिकून घेतल्या पाहिजेत. आजुबाजूच्या व्यक्तींकडे बारकाईने लक्ष दिल्यास दात-तोंडाच्या अनेक आजारांशी आपली सहज ओळख होईल खराब झालेले दात किडलेले दात, दातावरचे कीटण, सुजलेल्या हिरडया, हिरडयांची झिजून उघडी झालेली […]

लेख

जागतिक युवा पंधरवडा

स्वामी विवेकानंद जयंती – राष्ट्रीय युवा दिन भारतातील एक महान तत्वज्ञ, आध्यात्मिक आणि सामाजिक नेते स्वामी विवेकानंद यांची 12 जानेवारी रोजी जयंती आहे. स्वामी विवेकानंद यांच्या सन्मानार्थ दरवर्षी 12 जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय युवा दिन हा भारतातील तरुणांना समर्पित केलेला एक विशेष दिवस आहे, ज्यांच्याकडे देशाचे भविष्य चांगले आणि […]

लेख

सुरक्षित पीक, निश्चिंत शेतकरी – प्रधानमंत्री पीक विमा योजना

नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे, पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे हे प्रधानमंत्री पीक विमा (PMFBY) योजनेचे उद्दीष्ट आहे. शेतकऱ्यांना पिकांची नुकसान भरपाई आणि नफा मिळावा, या दृष्टीने कमी प्रीमियममध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. या विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीसाठी […]