करनूर येथे अन्नपूर्णाची साखर वाटप कार्यक्रम संपन्न
कागल(विक्रांत कोरे) : अन्नपूर्णा शुगर लिमिटेड केनवडे केमिकल विरहीत साखर गाळप चालू झालेबद्दल करनूर येथे ग्रामदैवत मरीआई तसेच गावातील जागरूक देवस्थान यांना साखर अर्पण करण्यात आली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून साखर वाटप कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी धनराज घाटगे, बाळासो पाटील, भाऊसाहेब नलवडे, वैभव आडके, विठ्ठल कांबळे यांनी आपली मनोगते … Read more