गडहिंग्लज मध्ये गणरायाला भावपूर्ण निरोप
गडहिंग्लज – धनंजय शेटके पाच दिवस घरगुती पाहुणचार घेतलेल्या आपल्या लाडक्या बाप्पाला आज गणेश भक्तांनी भावपूर्ण निरोप दिला.आज सकाळ पासूनच बाप्पाच्या विसर्जनाची लगबग घरोघरी सुरू होती.या साठी नगरपालिका प्रशासनाने जय्यत तयारी केेली होती.शहरात २२ विविध ठिकाणी कुंडाची सोय करून नदी घाटावर गर्दी होणार नाही याची दक्षता पालिका प्रशासनाने घेतली होती. त्याच बरोबर पोलीस प्रशासनाने देखील … Read more