मुरगूड नागरी पतसंस्थेच्या आजरा शाखेचा उदघाटन सोहळा शुक्रवारी
मुरगूड (शशी दरेकर) : अवघ्या दीड वर्षाच्या कार्यकाळात १५ कोटी ठेवीचा टप्पा पुर्ण करणाऱ्या मुरगूड ता . कागल येथिल मुरगूड नागरी सहकारी पतसंस्थेच्या आजरा शाखेचा उदघाटन सोहळा शुक्रवार दि .०१ / ०५ / २०२६ रोजी छ . संभाजीराजे चौक , मॉर्निंग हॉटेल समोर आजरा येथे दिमाखात संपन्न होत असून शाखेचे उदघाटन मा . श्री . … Read more