मुरगूड नगरपालिकेत भाजपा, शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी व छत्रपती शाहू आघाडी अशी दुरंगी लढतीची शक्यता
सुहासिनी प्रविणसिंह पाटील शिवसेना तिकिटावर नगराध्यक्ष लढवणार मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड नगरपालिकेत भाजपा, शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी व छत्रपती शाहू आघाडी लढणार असे चित्र आज स्पष्ट झाले. मुरगूड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आज भारतीय जनता पक्षाचे नेते मुरगूडचे माजी नगराध्यक्ष प्रविणसिंह पाटील यांच्या पत्नी सौ सुहासिनी प्रविणसिंह पाटील याना शिवसेना शिंदे गटातर्फे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी मिळाली तर … Read more