मुरगूड (ता कागल ) येथील चाँदखान बा जमादार (वय ७८) यांचे दुःखद निधन झाले.
Advertisements
पै. बाळासाहेब दादासाहेब जमादार विकास सेवा संस्था मुरगूड चे ते संचालक होते. तसेच मुरगूड विद्यालयातील लिपिक मजहर जमादार यांचे ते वडील होते. जियारत विधी उद्या गुरुवारी मुरगूड मध्ये आहे.
Advertisements
