ग्रामपंचायत सिद्धनेर्लीत शासन निधीचा अपव्यय
क्लोरीन डोसर व टी सी एल मेडिक्लेअर यंत्रणा गेल्या वर्षभरापासून बंद अवस्थेत सिद्धनेर्ली : सिद्धनेर्ली ता. कागल येथील ग्रामपंचायतीने 15 व्या वित्त अयोगातून सुमारे 2 लाखापेक्षा अधिक खर्च करून पाण्याच्या टाकीजवळ क्लोरीन डोसर व टी सी एल मेडिक्लेअर यंत्रणा बसवली होती. ही यंत्रणा गेल्या वर्षभरापासून बंद अवस्थेत मोडकळीस येऊन पडली आहे. याकडे ग्रामपंचायतने दुर्लक्ष करून … Read more