मुरगूड मधील बोगस डॉक्टर कदम यांना अटक

30 जून पर्यंत पोलीस कोठडी मुरगूड (शशी दरेकर) : रुग्ण महिलांशी लगट करून गैरवर्तन करत त्यांच्या चित्रफिती बनवणाऱ्या बोगस डॉक्टरला बुधवारी कागल पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केलं असता त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी दिलीय. दत्तात्रय शामराव कदम (मुरगूड, ता. कागल) असं त्याचं नाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दत्तात्रय कदम याचा मुरगूड येथे आयुर्वेदिक … Read more

येशीला पार्क येथे घरफोडी ३ लाखाचे दागिने चोरट्यांनी केले लंपास

कागल : कागल येथील शाहु कारखाना ऑफिस मागे, एशिला पार्क समोर राहणारे तलाठी दिंगबर विष्णू कांबळे यांच्या घरी ३ लाखाचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. दि. २५/०६/२०२३ रोजी संध्याकाळी ०५.०० वा. ते दि.२८/०६/२०२३ रोजी पहाटे ०१.१५ वा. चे दरम्यान प्लॉट नं. ३२ शाहु कारखाना ऑफिस मागे, एशिला पार्क समोर दिंगबर विष्णू कांबळे यांच्या राहत्या घरी मागील … Read more

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुरगूड पोलीसांचे संचलन

मुरगूड (शशी दरेकर) : बकरी ईदच्या व आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मुरगूड पोलीसानीं बुधवारी सकाळी प्रमुख मार्गावरुन संचलन करण्यात आले. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शहरातील बाजारपेठेतून राजीव गांधी चौक, राणाप्रताप चौक, शिवतीर्थ, एस .टी स्टँड, ग्रामदैवत अंबाबाई मंदीर, हुतात्मा तुकाराम चौक या मार्गावरून संचलन करण्यात आले. कापशी, चिखली येथेही संचलन करण्यात आले. सहायक पोलीस … Read more

गाथा आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ जगात सर्वश्रेष्ठ

आषाढी वारी आली की, पंढरपूर नगरीत भक्तांचा महापूर येतो. राबणारे शेतकरी तसेच सर्व स्तरातील लोक आपल्या लाडक्या विठ्ठलाला भेटण्यासाठी आसुसलेले असतात. काही भक्त दिंडीतून पायी जातात, काही एसटी- बसने जातात, काही रेल्वेने जातात, काही स्पेशल गाड्या करून तसेच स्वतःच्या चार चाकी वाहनाने जातात. या वारीला पंढरपुरात प्रचंड गर्दी होते. महाराष्ट्र शासन, पोलीस खाते तसेच नगरपालिका … Read more

गहिनीनाथ समाचार अंक 48

E paper

गहिनीनाथ समाचार गेली २४ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २० वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या प्रतिक्रिया देत असतात. ‘गहिनीनाथ समाचार’ चे संस्थापक … Read more

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांमुळेच कोल्हापूरची ओळख जगभर

राजर्षी शाहू महाराजांना आमदार हसन मुश्रीफ यांनी केले अभिवादन कागल, दि.२६ (विक्रांत कोरे): राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्यामुळेच कोल्हापूरची ओळख आणि लौकिक सबंध जगभर पोहोचलेला आहे, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. राजर्षी शाहू महाराज यांच्या विचार आणि कृतीचे आचरण केल्यास स्वतःसह लोकजीवनही समृद्ध बनेल, असेही श्री मुश्रीफ म्हणाले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या … Read more

मुलाने केली बापाला मारहाण

कागल : कागल येथे श्रमिक वसाहत मध्ये राहणारे अजय रामपाल निसाद (मूळचे उत्तरप्रदेश) यांना रतीभान अजय निसाद व अनिसादेवी अजय निसाद यांनी किरकोळ वादातून मारहाण केली. घटनेची माहिती पुढील प्रमाणे किरकोळ वाद झाले कारणाने रतीभान व अनिसादेवी यांनी अजय रामपाल निसाद यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली तसेच लाकडी बांबूने डोक्यात व पाठीत मारहाण करून … Read more

राज्यातील शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस पडल्यानंतर पेरणी करावी (june 2023)

कोल्हापूर : भारतीय हवामान हवामान शास्त्र विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात मान्सूनचे आगमन साधारणतः ७ जूनच्या दरम्यान होणे अपेक्षित होते. यापूर्वी ११ जून २०२३ रोजी कोकण विभागामध्ये मान्सूनचे आगमन झालेले आहे. दि. २४ जून २०२३ रोजी राज्यात बहुतांश भागात पावसास सुरुवात झाली आहे. सध्यस्थितीत दि.२५ जून, २०२३ अखेर सरासरी पर्जन्यमान १७३ मिमी असून प्रत्यक्षात मात्र ४१.९ … Read more

मुरगूडच्या व्यापारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी किरण गवाणकर व व्हा. चेअरमनपदी प्रकाश धोंडीराम सणगर यांची निवड

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता. कागल येथील ” आदर्श सहकारी पतसंस्था ” गौरव पुरस्कार प्राप्त ” श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी श्री. किरण विठ्ठल गवाणकर यांची तर व्हा. चेअरमनपदी प्रकाश धोंडीराम सणगर यांची एकमताने निवड करण्यात आली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कागल तालूका सहकारी संस्था सहायक निबंधक एस … Read more

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी 5 जुलै पर्यंत प्रस्ताव सादर करा – जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील

कोल्हापूर, दि. 21 : महिला व बाल विकास विभागाकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार  सन २०२०-२१, २०२१-२२, २०२२-२३ व सन २०२३-२४ या कालावधीच्या पुरस्कारासाठी इच्छुक व्यक्ती/संस्थाकडून दिनांक ५ जुलै २०२३ पर्यंत प्रस्ताव मागविण्यात येत असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील यांनी कळविले आहे. राज्यस्तरीय पुरस्कार :- एक लाख एक रुपये, स्मृती चिन्ह, सन्मानपत्र, … Read more

error: Content is protected !!