कागल : कागल येथील राष्ट्रीय महामार्ग वर प्रोपीलीन गॅस वाहन करणार ट्रक (KA01AG7619) साईड रोड वर घसरला आहे.
Advertisements

सध्या राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाचे काम चालू असून रस्ता दळणवळणासाठी अरुंद झाला आहे. त्यामुळे सातत्याने अपघात होत आहेत.रस्ते विकास महामंडळाने या बाबी कडे गांभीर्याने दखल घ्यावी.
Advertisements
