सामाजिक न्याय दिन साजरा करण्यासाठी कोल्हापूरवासीय सज्ज
नागरिकांनी शाहू महाराजांना अभिवादन करण्यासाठी समता दिंडीत सहभागी व्हावे – जिल्हाधिकारी कोल्हापूर : कोल्हापुर ही राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जन्मभूमी व कर्मभूमी असल्याने संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या उत्साहाने 26 जून हा दिवस “सामाजिक न्याय दिन” म्हणून साजरा करण्यात येणार आहे. लोकराजा राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिन “सामाजिक न्याय दिन” म्हणून साजरा करण्यासाठी सामाजिक न्याय विभाग … Read more