कच्चे विषय पक्के करणारे विद्यार्थी जीवनात यशस्वी होतात : अनिल अस्वले
मुरगूडच्या लिटल मास्टर गुरूकुल गुरूपौर्णिमेचा कार्यक्रम पार मुरगूड (शशी दरेकर) : विषयात कच्चे असणारे विद्यार्थी आयुष्याच्या वाटचालीत गुरुजनांच्या मार्गदर्शनामुळे पक्क्या मार्गावर मार्गक्रमण करून जीवनात यशस्वी होतात असे मत एन एस एस सी चे विभाग प्रमुख अनिल अस्वले यांनी व्यक्त केले. येथील लिटल मास्टर गुरुकुलम शाळेतील गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये बोलत होते. मुख्याध्यापिका सौ. सुमन अनावकर … Read more