‘ऑपरेशन सिंदूर’मधील शहिदांचा अपमान; राजनाथ सिंह आणि मोदी सरकारवर गंभीर आरोप
नवी दिल्ली: २८ जुलै २०२५ रोजी संसदेत ‘ऑपरेशन सिंदूर’ बाबत चर्चा सुरू असताना, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिलेल्या उत्तरावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. विरोधी पक्षांनी आणि काही प्रसारमाध्यमांनी केलेल्या दाव्यानुसार, या ऑपरेशनमध्ये शहीद झालेल्या जवानांच्या बलिदानाबद्दल सरकारने सभागृहात चुकीची माहिती दिली असून, हे शहीद जवानांचा अपमान असल्याचे म्हटले जात आहे. काय आहे प्रकरण? … Read more