शिक्षणाधिकारी अशोक घुगे यांचा इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशनतर्फे सत्कार

कोल्हापूर : जिल्हा परिषद, कोल्हापूर येथील प्राथमिक शिक्षण विभागाचे नवनियुक्त शिक्षणाधिकारी अशोक घुगे यांचा इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशनच्या वतीने आज भव्य स्वागतपर सत्कार करण्यात आला. सत्कारादरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांना शिक्षण विभागाकडून आवश्यक सहकार्य, मार्गदर्शन व सकारात्मक समन्वय लाभावा, यावर सविस्तर चर्चा झाली. शाळांच्या विविध शैक्षणिक आणि प्रशासकीय बाबींमध्ये परस्पर सहकार्याने काम करण्याचा संकल्प … Read more

रक्ताचं नातं नसतानाही जुळली मायेची नाळ; स्वर्गीय गणपतराव गाताडे निवासी व अनिवासी बौद्धिक अक्षम  विद्यार्थ्यांच्या मनगटावर प्रेमाची राखी!

स्वर्गीय गणपतराव गाताडे निवासी व अनिवासी बौद्धिक अक्षम विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत साजरा केला रक्षाबंधनाचा अनोखा सोहळा कागल : भारतीय संस्कृतीमध्ये सणांना अनन्यसाधारण महत्त्व असून प्रत्येक सणातून प्रेम, आपुलकी, बंधुभाव, सामाजिक एकोपा आणि माणुसकीचा संदेश मिळतो. याच भावनेतून दूधगंगा विद्यालय, धरणग्रस्त वसाहत, कागल येथील विद्यार्थिनींनी स्वर्गीय गणपतराव गाताडे निवासी-अनिवासी बौद्धिक अक्षम विद्यालय, कागल येथील विद्यार्थ्यांना राखी बांधून … Read more

यशच्या ‘टॉक्सिक’ चित्रपटाला ब्लॉकबस्टर ओपनिंग; पहिल्याच दिवशी ५५ कोटींची कमाई

मुंबई: ‘KGF Chapter 1’ आणि ‘KGF Chapter 2’ च्या अभूतपूर्व यशानंतर दाक्षिणात्य सुपरस्टार यश (Yash) बॉक्स ऑफिसवर यशाची हॅटट्रिक साधण्याच्या मार्गावर आहे. त्याचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोन अप्स’ (Toxic: A Fairy Tale for Grown Ups) याने बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर सुरुवात केली आहे. चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने रिलीजच्या पहिल्याच दिवशी तब्बल ५५ कोटी … Read more

सुभाष चंद्रा आणि भारतीय बँकांची ‘हेअरकट’ कहाणी

एका छोट्याशा गावातून निघून हजारो कोटींचे साम्राज्य उभारणारा आणि शेवटी त्याच साम्राज्याच्या ओझ्याखाली दबल्या गेलेल्या एका उद्योजकाची ही कथा केवळ एका माणसाची कहाणी नाही, तर भारतीय कॉर्पोरेट जगतातील एका मोठ्या युगाच्या उत्थान आणि पतनाचा प्रवास आहे. उद्योजकतेचा नवा अध्याय गोष्ट सुरू होते हरियाणातील हिसार भागातून. सुभाष चंद्रा यांनी अत्यंत कमी वयात अत्यंत साध्या व्यवसायाने सुरुवात … Read more

कागल पंचायत समितीच्या मासिक सभेत विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा; कठोर कारवाई व उपाययोजनांचे आदेश

कागल (एस.  सणगर): कागल पंचायत समितीची मासिक सभा मंगळवार, २५ ऑगस्ट २०२६ रोजी सभापती सौ. सुवर्णा शशिकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेमध्ये तालुक्यातील आरोग्य, शिक्षण, रस्ते विकास आणि ऊर्जा क्षेत्राशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली व संबंधित विभागांना आवश्यक निर्देश देण्यात आले. सभेतील प्रमुख मुद्दे व निर्णय खालीलप्रमाणे: स्त्री-भ्रूण हत्येविरोधात कठोर … Read more

मुरगूड येथील श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फै नवीन एर्टिगा वाहनाचे वितरण

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ता. कागल येथिल रौप्यमहोत्सवी व सर्वांच्या आपुलकी असलेली  श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेमार्फत एर्टिगा या नवीन फोर व्हिलर वाहनाचे वितरण करण्यात आले. वाहन खरेदी हायरपरचेस योजनेअंतर्गत संस्थेतर्फे करण्यात आल्याची माहिती संस्थेचे सभापती श्री . किरण गवाणकर यानीं दिली.       याप्रसंगी संस्थेच्या वतीने जेष्ठ संचालक साताप्पा बापूसो पाटील यांच्या शुभहस्ते वितरीत … Read more

मुरगूडच्या गणेश नागरी पतसंस्थेच्या ठिकपूर्ली येथे सहाव्या शाखेचा उदघाटन सोहळा उत्साहात संपन्न

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथिल सर्व परिचीत असणारी श्री . गणेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या सहाव्या शाखेचा उदघाटन सोहळा ठिकपूर्ली ता . राधानगर येथे दिमाखदार व उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला.     लोकनेते स्व . खा . सदाशिवराव मंडलिक साहेब यांच्या आशिर्वादाने व सर्वांच्या सहकार्यामुळे ठिकपूर्ली येथिल नूतन शाखेचे उदघाटन मा … Read more

कागलचे मुख्याधिकारी पाटणकरांना जिल्हा सहआयुक्तपदी अतिरिक्त कार्यभार

कागल : कागल नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर यांच्या कामाची दखल घेऊन त्यांच्याकडे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा सहआयुक्त नगरपालिका प्रशासन विभागाचा जादा कार्यभार सोपवण्यात आला आहे. कागल गेली दोन वर्ष नगरपालिकेत अजय पाटणकर हे मुख्याधिकारी म्हणून काम करीत आहेत. त्यांनी पालिकेच्या कारभारात अतिशय चांगल्या सुधारणा घडवून आणल्या आहेत. तसेच, लोकहिताच्या विविध योजना राबवून यशस्वी केल्या आहेत. जिल्हाधिकारी … Read more

मुरगूडच्या विकासकामांसाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट

मूरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड शहरातील विविध विकासकामे व नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात आज दिग्विजयसिंह पाटील व वीरेंद्र (भैय्या) मंडलिक यांनी राज्याचे महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी मुरगूडमधील बेघर नागरिकांना घरे मिळावीत, तसेच शासनाच्या नियमानुसार पंधरा वर्षांपेक्षा अधिक काळ शासकीय जमिनीवर घरांचे अतिक्रमण असलेल्या पात्र अतिक्रमणधारकांची … Read more

गणेशोत्सव, ईद -ए – मिलाद सणाच्या अनुषगाने पोलिसांचा रुटमार्च

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड पोलीसानी सार्वजनिक .गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद  सण उत्सवाच्या अनुषंगाने आज दिनांक २५-०८- -२०२६ रोजी १५.३०  वा . ते १६.५०  वा . या  मुदतीत एसटी स्टँड मुरगुड परिसर या ठिकाणी दंगल काबू योजना रंगीत तालीम घेण्यात आली .सदर दंगल काबू योजना प्रात्यक्षिक पार पडल्यानंतर मुरगुड एसटी स्टँड- तुकाराम चौक -शिव शंभू शासन … Read more

error: Content is protected !!