कोल्हापूर जिल्हा परिषद प्रशासनाची मोठी कारवाई: गगनबावडा येथील कृषी विस्तार अधिकारी ज्ञानदेव जाधव निलंबित
कोल्हापूर: गगनबावडा तहसील कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात कर्तव्यावर अनुपस्थित राहिल्यामुळे आणि पदीय कर्तव्यात गंभीर कसूर केल्यामुळे जिल्हा परिषद कोल्हापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जैसमिन (भा.प्र.से.) यांनी कृषी विस्तार अधिकारी श्री. ज्ञानदेव केदारी जाधव यांना शासकीय सेवेतून निलंबित केले आहे. महसूल शाखेत आग, नियंत्रण कक्षातून अधिकारी गायब मिळालेल्या माहितीनुसार, २५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ … Read more