केडीसीसीचा दंड संजयबाबा घाटगे गटाचे कार्यकर्तेच भरणार..!
व्हनाळी : केनवडे ता. कागल येथे उभारलेला श्री अन्नपूर्णा शुगर अँड जॅगरी वर्क्स लिमिटेड हा कारखाना कार्यकर्त्यांना स्वास्थ देण्यासाठीच माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी स्वतःची मालमत्ता तारण देऊन आम्हा कार्यकर्त्यांचे हित जोपासण्यासाठी उभा केला आहे. संजयबाबा घाटगे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना नेहमी स्वतःचा श्वास समजून तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले आहे. आज अन्नपुर्णा कारखान्यासाठी कर्ज घेतले म्हणून केडीसीसी … Read more