मुरगूड शहर पत्रकार संघामध्ये दैनिक महासत्ता चे संस्थापक संपादक स्व.वसंतराव दत्तवाडे साहेब यांना श्रद्धांजली
मुरगूड (शशी दरेकर) : दैनिक महासता चे संस्थापक संपादक स्व. वसंतराव दत्तवाडे साहेब यांना मुरगूड शहर पत्रकार संघाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. पत्रकार संघाच्या कार्यालयात श्रद्धांजली वाहण्यासाठी बोलवण्यात आलेल्या विशेष सभेत सर्वांनी स्तब्धता पाळून त्यानां भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी उपस्थित सर्वच पत्रकारांनी संपादक स्व.वसंतराव दत्तवाडे साहेब यांच्या निगर्वी आणि वृतपत्र क्षेत्रात केलेल्या … Read more