राष्ट्रपती पारितोषिकातून डॉ. दिगंबर प्रधान यांच्या प्रामाणिक सेवेचा गौरव- मंत्री मुश्रीफ
कागल / प्रतिनिधी : खाकी वर्दी अंगावर आल्यानंतर अधिकाराची मस्ती येण्याचे प्रकार पाहायला मिळतात; मात्र प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या डॉ. दिगंबर प्रधान यांनी आपल्या कार्यातून संवेदनशील अधिकारी म्हणून लौकिक मिळविला आहे. राष्ट्रपती पारितोषिकाने त्यांच्या प्रामाणिक सेवेचा झालेला गौरव आहे. असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. सिद्धनेर्ली येथे ग्रामस्थांच्या वतीने राष्ट्रपती … Read more