कागल तालुक्यातील 26 ग्रामपंचायतीचे मतदान शांततेत
कागल (प्रतिनिधी) : कागल तालुक्यातील 26 ग्राम पंचायतीचे मतदान किरकोळ वाद वगळता शांततेत पार पडले. संवेदनशील गावात मोठी पोलीस फौज तैनात करण्यात आली होती. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह जिल्हा पोलीस प्रमुख, वरिष्ठ पोलीस अधिकारी, राजकिय मातब्बर नेते मंडळी यांनी मतदान केंद्रांना भेटी दिल्या. मोठ्या ईर्षेने 88.75टक्के इतके मतदान झाले. कागल तालुक्यात ग्रामपंचायतीचे आज सकाळपासून मोठ्याने इर्शेने … Read more