मुरगूड नगरपरिषद निवडणूक दुरंगी की तिरंगी याकडे इच्छुक उमेदवारांचे लक्ष

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड नगरपरिषदेची पंचवार्षिक निवडणूक दि-१८ ऑगस्ट २०२२ रोजी होत आहे .२०१६ साली झालेल्या निवडणुकीत पाटील गटाची छ . शिवाजी महाराज विकास आघाडी व माजी मंत्री मुश्रीफ यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर झालेल्या लढतीत खास. संजय मंडलिक यांच्या नेतृत्वा खाली शिवसेनेने थेट नगराध्यक्ष पदासह १७ पैकी १४ जागा जिंकत निर्वीवाद वर्चस्व … Read more

शालेय पोषण आहारातील चटणी निकृष्ट दर्जाची

लहान मुलांच्या आरोग्याशी खेळखंडोबा; पुरवठा केलेले अन्न साहित्य निकृष्ट दर्जाचे कागल : कागल परिसरातील काही शाळेतील दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारात वाढत्या मिठाने अन्न खारट झाले आहे. या जेवणात वापरण्यात येणाऱ्या चटणी मध्ये मोठ्या प्रमाणात मीठ असल्याने अन्न खारट होत असल्याच्या तक्रारी होत आहेत. यातून लहान मुलांच्या आरोग्याशी खेळखंडोबा होत आहे. तसेच यासाठी पुरवठादार व … Read more

सर्व्हर डाऊनमुळे अनेक जण मुकले अग्निपथ योजनेतील सहभाग

कागल/ विक्रांत कोरे : सर्व्हर डाऊन ,वेळ संपली यामुळे अग्निपथ योजनेअंतर्गत ऑनलाइन फॉर्म भरणाऱ्या तरुणांचा अखेर भ्रमनिराश झाला. पुन्हा तारीख व वेळ वाढवून द्यावी अशी मागणी तरुणांच्याकडून केली जात आहे. दिवसेंदिवस नोकरीचा प्रश्न गंभीर होत चालला आहे रोजगार उपलब्ध नसल्याने बेरोजगारांची संख्या वाढत आहे. तरुण वर्ग नोकरीच्या शोधात भरकडतो आहे. नोकरी नसल्याने छोकरीचाही प्रश्न दिवसेंदिवस … Read more

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवूया – आमदार हसन मुश्रीफ

आजरा, दि.०५: जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवूया, असे आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. भविष्यात महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा नंबर एकचा पक्ष असेल, असेही ते म्हणाले. आजरा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळाव्यात अध्यक्ष स्तरावरून ते बोलत होते. आजरा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा उत्साहात भाषणात आमदार श्री. मुश्रीफ पुढे … Read more

निढोरीकरांनी घेतली विधवा सन्मान शपथ

मुरगूड ( शशी दरेकर ) : निढोरी ता-कागल येथील आनंदा लक्ष्मण कांबळे यांचे अल्पशा आजाराने दुःखत निधन झाले. या दुर्देवी निधनाने विधवा झालेल्या त्यांच्या पत्नी उज्ज्वला आनंदा कांबळे यांच्या कुटुंबियांनी शाश्वत विकास चळवळीचे प्रणेते प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार व विकास सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली विधवा अवमान प्रथा रोखण्याच्या निर्णय घेतला. आनंदा कांबळे यांच्या शोकसभेत या निर्णयाचे … Read more

मुरगूडच्या राजर्षी शाहू पतसंस्थेच्या चेअरमनपदी दत्तात्रय सोनाळकर तर व्हा . चेअरमनपदी रविंद्र ढेरे

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ( ता. कागल ) येथिल सुवर्णमहोत्साकडे वाटचाल करणारी आणि स्वर्गीय खास . सदाशिवराव मंडलिक साहेब यांच्या कृपा आशिर्वादाने व मान. खासदार संजयदादा मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणारी राजर्षी शाहू नागरी सहकारी पतसंस्था मर्या. मुरगूड या संस्थेच्या चेअरमनपदी श्री. दत्तात्रय तु . सोनाळकर व व्हा . चेअरमनपदी श्री. रविंद्र … Read more

कागल शहर आणि परिसरातील वीज बिल वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांबद्दल संभाजी ब्रिगेडच्या वतीने तक्रार अर्ज

कागल (प्रतिनिधी) : कागल एम एस ई बी कार्यालय आणि परिसरातील वीज बिल वसुली करणारे कर्मचारी वसुली करत असताना सर्वसामान्य लोकांना धमकावणे, अरेरावी करणे, उद्धट बोलणे असे प्रकार करत असल्याचे निदर्शनास आले आहे तशा तक्रारी संभाजी ब्रिगेड कडे दाखल झालेल्या आहेत. तसेच कोणतीही पूर्व सूचना न देता वीज कनेक्शन कट केले जाते यासह अन्य इतर … Read more

कागलसह परिसरात दिवसभर पावसाने झोडपले

कागल/ विक्रांत कोरे : कागलसह परिसरात आज दिवसभर पावसाने झोडपले. नदी- नाल्यांना पाणीच-पाणी आले .पावसाने दमदार सुरुवात केल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्वतःच्या पावसाने शेतमजुरांच्या कामाचे वेळापत्रक ठप्प झाले. गेल्या 40 दिवसापासून पावसाळ्याला सुरुवात झाली .मात्र म्हणावा तितका जोरदिसत नव्हता. पावसाळ्याच्या सुरुवातीला काही शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या परंतु पावसाने दडी मारल्याने शेतकरी राजा … Read more

एसटी महामंडळास लाखोंचे उत्पादन मिळवून देणारे वाघापूर वाशीय आजही एसटीच्या प्रतिक्षेत

मडिलगे (जोतीराम पोवार): वाघापूर ता.भुदरगड येथील महाराष्ट्र तसेच कर्नाटकातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री ज्योतिर्लिंग देवालयास प्रत्येक रविवार, अमावस्या व प्रत्येक वर्षी भरणाऱ्या नागपंचमी यात्रे करिता असंख्य भाविक भेट देत असतात या भाविका करता एसटी महामंडळाच्या गारगोटी, कागल, राधानगर, कोल्हापूर आदी आगारातून ज्यादा बसेस सोडल्या जातात या एकाच दिवशी एसटी महामंडळास तब्बल दहा ते पंधरा … Read more

मुरगूडच्या काव्यसंम्मेलनात कवितांच्या वर्षावात काव्यरसिक चिंब

मुरगूड(शशी दरेकर) : संसार, ‘पाऊस, वाकळं, कोरोना, जीवन, शिवार,आई, भूक, महागाई, शेतकरी यासारख्या विविध विषयांवरील कवितांचे सादरीकरण करुन कवींनी काव्यसंम्मेलनात रंगत भरली. येथील लोकमंगल मल्टिस्टेट को-ऑफ सोसायटी लि. सोलापूर च्या मुरगूड शाखेतर्फे हे काव्य संम्मेलन जेष्ठ नागरिकांच्या विरंगुळा केंद्रात आयोजित करण्यात आले होते.जेष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात झालेल्या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी शिल्पकार एम.डी.रावण होते.बिद्रीचे संचालक दत्तामामा खराडे,जेष्ठ … Read more

error: Content is protected !!