गुरुवारी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुरगुड निपाणी मार्गावर मुरगुड येथे रास्ता रोको

मुरगूड ( शशी दरेकर ) : गेले अनेक वर्षे प्रलंबित असणारे आरक्षण मराठा समाजाला वारंवार आंदोलन करून देखील शासनाने अद्याप दिलेला नाही . त्याबाबतीत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. सध्या मनोज जरांगे – पाटील हे मराठा समाजासाठी झटत असून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तसेच शासनाचे आरक्षणाकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवार दिनांक 19 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी दहा … Read more

श्री अंबाबाईची महागौरी स्वरुपातील पूजा

कोल्हापूर : श्री दुर्गासप्तशती अंतर्गत श्री ब्रह्मदेव आणि श्री मार्कडेयऋषी यांच्या मधील संवादाप्रमाणे सर्वांचे रक्षण करण्यास समर्थ असे जे देवी कवच आहे, त्यानुसार देवी नऊ नांवांनी प्रसिद्ध आहे. ही नऊ नांवे म्हणजेच नवदुर्गा. ह्या नवदुर्गा अनुक्रमे शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कूष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री होत. यांतील दुर्गेच्या आठव्या रूपाचे नाव महागौरी आहे. महागौरी … Read more

वाचा गहिनीनाथ समाचार ऑनलाईन

E paper

गहिनीनाथ समाचार गेली २४ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २० वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या प्रतिक्रिया देत असतात. ‘गहिनीनाथ समाचार’ चे संस्थापक … Read more

मुरगूड जेष्ठ नागरिक संघात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथिल जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात संघाच्या १६० व्या वाचनकट्टा उपक्रमाच्या अंतर्गत भारताचे माजी राष्ट्रपती डॉ .ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहाच्या वातावरणात सपन्न झाली . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री . गजानन गंगापूरे हे होते. प्रथम डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन संघाचे सदस्य प्रा. चंद्रकांत जाधव यांच्या … Read more

कागल बसस्थानकाजवळ पिलरच्या पुलासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना भेटू – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

कराडसारखा लांब, रुंद व उंच पूल होण्यासाठी आग्रही        कोल्हापूर, दि. १४ : राष्ट्रीय महामार्गावर कागल बसस्थानकाजवळ कराडसारखा लांब, रुंद पिलरचा उंच पूल गरजेचा आहे. त्यासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना लवकरच भेटू, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. सातारा या राष्ट्रीय महामार्गाच्या सहा पदरीकरणातील समस्या व अडीअडचणी संदर्भात लोकप्रतिनिधी व … Read more

गर्भपात प्रकरणी कागल पोलिसांनी केली डॉक्टरसह चौघांना अटक

कागल/ प्रतिनिधी : गर्भपात व अनैसर्गिक संभोग याप्रकरणी गर्भपात करणारे डॉक्टर पीडित महिलेचा पती सासू व डॉक्टरांना मदत करणारा सफाई कामगार या चौघांना कागल पोलिसांनी अटक केली आहे. पीडित महिलेचा पती मुख्तार जमादार सासू यास्मिन जमादार दोघेही राहणार कागल वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिग्विजय अभय पाटील, राहणार शनिवार पेठ कोल्हापूर सफाई कामगार राजू केशव चव्हाण राहणार … Read more

जी. एन. एम. अभ्यासक्रमामुळे वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध होईल – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन

कागलमध्ये वाय. डी. माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगच्या जी. एन. एम. अभ्यासक्रमाची सुरुवात कागल, दि. १४ : कागल एज्युकेशन सोसायटीने जी. एन. एम. हा अभ्यासक्रम सुरू केल्यामुळे वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध होईल, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. या शिक्षण संस्थेने विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांबरोबरच कागलमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करावे. त्यासाठी लागेल ते सहकार्य … Read more

वसंतराव नाईक महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा – जिल्हा व्यवस्थापक एस. आर. बडगुजर

 कोल्हापूर, दि. 13 (जिमाका) : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत ऑफलाईन पद्धतीने बिनव्याजी थेट कर्ज (रक्कम १ लाख रुपये) योजना २५ टक्के बीजभांडवल योजना व ऑनलाईन पद्धतीने वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येत असल्याची माहिती वसंतराव नाईक विमुक्त जाती, भटक्या जमाती विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस. आर. … Read more

स्मशानभूमीची स्वच्छता व दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलन

मुरगूडच्या नागरिकांचा नगरपालिकेस इशारा मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड – निढोरी रस्त्यावरील म्हारकीच्या पुलाजवळ असलेल्या स्मशानभूमीची स्वच्छता व दुरुस्ती एका महिन्यात न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नगरपालिकेस निवेदनाद्वारा मुरगूड मधील नागरीकांनी दिला आहे. मुरगूड नगरपरिषदेस नुकतीच १०० वर्ष पूर्ण झालेली आहेत. मुरगूडची लोकसंख्या सुमारे १२ हजारांच्या आसपास आहे. मुरगूडची लोकसंख्या आणि विस्तार … Read more

मुरगूड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी विनोद रणवरे यांची निवड

मुरगूड ( शशी दरेकर ) :येथील मुरगूड शहर नाभिक संघटनेची नुतन कार्यकारिणी निवड नुकतीच झाली त्यामध्ये मुरगूड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी विनोद रणवरे यांची उपाध्यक्षपदी गुंडा माने यांची तर सचिवपदी सचिन राजेंद्र रणवरे आणि खजिनदारपदी विलास रणवरे यांची निवड करण्यात आली. प्रतिवर्षी प्रमाणे नुतन कार्यकारीणी निवडीसाठीची मुरगूड शहर नाभिक संघटनेची बैठक नुकतीच पार पडली . … Read more

error: Content is protected !!