मुरगूडच्या श्री व्यापारी नागरी पतसंस्थेला ५७ लाख१९ हजाराचा नफा
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथिल सर्वांच्या आपुलकीची व रौप्यमहोत्सवाकडे वाटचाल करणारी श्री . व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेला २o२३-२४या आर्थिक वर्षात ५७ लाख१९ हजार इतका ढोबळ नफा झाला असून १८ कोटी ८८ लाख ठेवी आहेत तर ४० लाख६३ हजार चालू वर्षी तरतूद केली आहे. सुरक्षित गुंतवणूक ६ कोटी६७ लाख केली आहे . कर्ज … Read more