मुरगूड ( शशी दरेकर ) : शेतकरी संघाचे चेअरमन प्रविणसिंह पाटील यांच्या निवासस्थानी पालकमंत्री हसनसो मुश्रीफ यानींश्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने दर्शन घेतले व महाप्रसाद घेतला. पाटील यांच्या निवासस्थानी गेल्या 103 वर्षापासून श्रीकृष्ण जन्माष्टमी भक्तीमय वातावरणात साजरी केली जाते. यामध्ये मुरगुडसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत असतात.यानिमित्ताने कीर्तन प्रवचन,भजन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. पाटील यांचे निवासस्थानी हसनसो मुश्रीफ हे गेली पंधरा वर्षे न चुकता गोकुळ अष्टमी दर्शन घेत असतात यावेळी गोकुळचे संचालक नवीद मुश्रीफ युवराज पाटील भैया माने उमेश भोईटे सत्यजितसिंह जाधव धनाजी देसाई.यांच्यासह बिद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक शेतकरी संघाचे संचालक मुरगूड नगरपालिकेचे आजी माजी नगराध्यक्ष नगरसेवक आदी प्रमुख पाहुण्यानी महाप्रसादाचा लाभ घेतला
सर्वांचे स्वागत दिग्वीजयसिंह पाटील व सत्यजितसिंह पाटील
ज्योतिरादित्य पाटील यांनी केले
यावेळी जगन्नाथ पुजारी राजेंद्र चव्हाण नामदेव भांदिगरे, किरण गवाणकर ,संजय मोरबाळे,रणजीत मगदूम,आनंदराव कल्याणकर, विजय शेट्टी,विजय मेंडके दिग्वीजय चव्हाण,दिगंबर रामाणे आदी उपस्थित होते
छायाचित्र मुरगुड येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने दर्शनवेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसनसो मुश्रीफ गोकुळ चे संचालक युवराज पाटील दिग्विजयसिंह पाटील सत्यजित पाटील आदी उपस्थित होते.
2 thoughts on “पालकमंत्री हसनसो मुश्रीफ यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने घेतले दर्शन व महाप्रसाद”
Leave a Reply Cancel reply
Related Stories
06/10/2024
Hey, Jack here. I’m hooked on your website’s content – it’s informative, engaging, and always up-to-date. Thanks for setting the bar high!
allegheny county real estate Great information shared.. really enjoyed reading this post thank you author for sharing this post .. appreciated