कागल पंचायत समिती कागल कडे 50 टक्के अनुदानावर भाजीपाला बियाणे मिनीकिट उपलब्ध

प्रशासक तथा गटविकास अधिकारी श्री कुलदीप बोंगे  यांची माहिती

कागल(सम्राट सणगर) : जिल्हा परिषद सेस योजना सन 2024 -25 अंतर्गत पंचायत समिती कागल कडे 300 नग भाजीपाला बियाणे मिनीकिट उपलब्ध झाले आहेत. सदरचे भाजीपाला मिनीकिट महाबीज ने पुरवठा केला असून ते पन्नास टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना कृषी विभाग, पंचायत समितीकडे उपलब्ध आहेत.

Advertisements

तरी कागल तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी श्री कुलदीप बोंगेसाहेब यांनी आवाहन केले आहे.

Advertisements

1 thought on “कागल पंचायत समिती कागल कडे 50 टक्के अनुदानावर भाजीपाला बियाणे मिनीकिट उपलब्ध”

  1. Your blog is a treasure trove of valuable insights and thought-provoking commentary. Your dedication to your craft is evident in every word you write. Keep up the fantastic work!

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!