मुरगूडमध्ये ज्येष्ठ नागरिक संघात लोकमान्य टिळक व आण्णाभाऊ साठे जयंती साजरी
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने लोकमान्य टिळक व आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष गजाननराव गंगापूरे होते. संघाचे सचिव सखाराम सावर्डेकर यांनी स्वागत केले . लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेचे पूजन संघाच्या सदस्या सौ .उषादेवी सातवेकर यांच्याहस्ते झाले तर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन … Read more