समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेत ज्ञानेश्वरी आरभावे राज्यात तिसरी
मुरगूड ( शशी दरेकर ) : येथील अजिंक्य अकॅडमीच्या कु . ज्ञानेश्वरी संदीप आरभावे ( २ री ) हिने समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेत 100 पैकी 96 गुण मिळवून राज्यात तिसरा क्रमांक पटकावला. तसेच कु. आर्यन संदीप पाटील (२ री ) याने 100 पैकी 94 गुण मिळवित केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला . तर कु .प्रांजल सुरज … Read more