मुरगूड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी विनोद रणवरे यांची निवड

मुरगूड ( शशी दरेकर ) :येथील मुरगूड शहर नाभिक संघटनेची नुतन कार्यकारिणी निवड नुकतीच झाली त्यामध्ये मुरगूड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी विनोद रणवरे यांची उपाध्यक्षपदी गुंडा माने यांची तर सचिवपदी सचिन राजेंद्र रणवरे आणि खजिनदारपदी विलास रणवरे यांची निवड करण्यात आली.

Advertisements

प्रतिवर्षी प्रमाणे नुतन कार्यकारीणी निवडीसाठीची मुरगूड शहर नाभिक संघटनेची बैठक नुकतीच पार पडली . त्यामध्ये ही नवीन कार्यकारणी निवडण्यात आली . इतर कार्यकारीणी सदस्यांमध्ये ; प्रवीण रणवरे, अमोल रणवरे, संदीप रणवरे,संजय बापूसो रणवरे, संतोष रणवरे,किशोर रणवरे,अनिल रणवरे, जोतिराम पवार,दिलीप संकपाळ , यांची निवड करण्या आली आहे या बैठकीस प्रविण सूर्यवंशी , सुनिल रणवरे , नितीन चव्हाण, नंदकुमार रणवरे , संजय रामचंद्र रणवरे ,सचीन जोतीराम रणवरे , गुरू माने , सचिन कोरे आदींची उपस्थिती होती.

Advertisements

यावेळी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सौ स्नेहा चव्हाण, गीता कोरे तसेच नगरपरिषद कर्मचारी बाळासो वाडेकर यांचा सेवा समाप्ती बद्दल समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!