भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे मुरगूडमध्ये जंगी स्वागत
मुरगूड मधील शिष्यवृत्ती व बांधकाम कामगारांना महाडिक यांच्या हस्ते चेक वितरण मुरगूड ( शशी दरेकर ) :भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मा. कृष्णराज महाडिक यांचे मुरगूड नगरीत आगमन झाल्यानंतर भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने मुरगूडचे माजी नगराध्यक्ष प्रविणसिंह पाटील यांच्या निवासस्थानी जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी युवा नेते दिग्विजयसिंह पाटील यांनी मा. कृष्णराज महाडिक … Read more