पिंपळगाव खुर्द येथे भरदिवसा धाडसी घरफोडी; १६ लाख १५ हजारांचा ऐवज लंपास

कागल (प्रतिनिधी): कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्द (रा. आवटे मळा) येथे भरदिवसा चोरट्यांनी धाडसी घरफोडी करून सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह तब्बल १६ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. मंगळवार, २७ जानेवारी रोजी दुपारी ही घटना घडली असून, यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळगाव खुर्द येथील संतोष सत्याप्पा दानवाडे … Read more

कोल्हापुरात रस्ता सुरक्षा अभियानाचा धडाका; हेल्मेट रॅली आणि रक्तदान शिबिराचे आयोजन

कोल्हापूर: रस्ते सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत १ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत ‘रस्ता सुरक्षा अभियान’ राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत शहरात विविध उपक्रम राबवून नागरिकांना सुरक्षित प्रवासाचे आवाहन करण्यात आले. २६ जानेवारी रोजी कोल्हापूर बायकिंग कम्युनिटीच्या सहकार्याने भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली, ज्याचा मुख्य उद्देश हेल्मेट वापराचे महत्त्व … Read more

वाचा गहिनीनाथ समाचार अंक २१ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक २१ दिनांक २६-०१-२०२६ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २७ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २२ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या … Read more

युवकांच्या डोळ्यांत देशसेवेचे स्वप्न आणि हातात नियुक्ती पत्र!

सीआरपीएफ ग्रुप सेंटरमध्ये १८ वा रोजगार मेळावा संपन्न पुणे : “केंद्र सरकारचे मुख्य लक्ष सर्वसमावेशक विकास आणि आर्थिक सक्षमीकरणावर असून, नवनियुक्त उमेदवारांनी विकसित भारत @2047 च्या संकल्पात आपले योगदान द्यावे,” असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले. पुण्यातील ग्रुप सेंटर, केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) येथे आयोजित १८व्या रोजगार मेळाव्यात ते मुख्य अतिथी म्हणून … Read more

कागल मध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक छाननी पूर्ण; ११ उमेदवारांचे अर्ज बाद

कागल: आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कागल तहसील कार्यालयात उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली. यामध्ये प्रशासकीय निकषांवर न उतरल्यामुळे जिल्हा परिषदेचा १ आणि पंचायत समितीचे १० असे एकूण ११ अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेसाठी म्हाकवे गटातून अश्विनी कांबळे यांचा अर्ज बाद झाला असून आता ६७ उमेदवार रिंगणात आहेत. पंचायत … Read more

मुलांमध्ये विचारांची प्रक्रिया विकसित करा: जॉर्ज क्रूझ यांचे आवाहन

कागल (प्रतिनिधी): “मुलांच्या शालेय जीवनात केवळ गुणांची स्पर्धा न करता, त्यांची विचार करण्याची प्रक्रिया विकसित करणे आजच्या काळात अत्यंत गरजेचे आहे. पालकांनी मुलांना लहानपणापासून वाचन, निरीक्षण आणि संवादाचे महत्त्व शिकवायला हवे,” असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक जॉर्ज क्रूझ यांनी केले. येथे आयोजित ‘राजर्षी शाहू व्याख्यानमाले’चे दुसरे पुष्प गुंफताना ते ‘स्पर्धा परीक्षा व … Read more

वाचा गहिनीनाथ समाचार अंक २० ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक २० दिनांक १९-०१-२०२६ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २७ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २२ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या … Read more

गणेश जयंतीनिमित्त कागल आगाराची ‘कागल ते गणपतीपुळे’ विशेष बस सेवा

कागल: माघ शुद्ध चतुर्थी म्हणजेच श्री गणेश जयंतीचे औचित्य साधून, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कागल आगाराने भाविकांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. भाविकांची गर्दी आणि मागणी लक्षात घेता, २२ जानेवारी २०२६ रोजी कागल ते थेट गणपतीपुळे अशी विशेष बस सेवा चालवण्यात येणार आहे. तिकीट दर आणि सवलती एसटी महामंडळाने या प्रवासासाठी अत्यंत माफक दर ठेवले … Read more

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या  मुख्याध्यापकावर कठोर कारवाईची मागणी

मुरगूड (शशी दरेकर) : शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना मुरगूड शेजारी शाळेत घडली असून, एका नराधम मुख्याध्यापकाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात तीव्र संताप व्यक्त होत असून, संबंधित नराधम शिक्षकावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी ‘शिवभक्त’ आणि समस्त मुरगूडवासीयांच्या वतीने मुरगूड पोलीस ठाण्यात निवेदन … Read more

वाचा गहिनीनाथ समाचार अंक १९ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक १९ दिनांक १२-०१-२०२६ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २७ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २२ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या … Read more

error: Content is protected !!