गणेश विसर्जनाच्या दिवशी टोमॅटोमध्ये दिसले गणरायाचे रूप
पाहण्यासाठी भाविकांची गर्दी मुरगूड ( शशी दरेकर ) : गणेश विसर्जनाच्या दिवशी सूर्यवंशी कॉलनी मुरगूड येथील सूरज उर्फ बंटी गवाणकर यांच्या परसबागेतील टोमॅटोमध्ये चक्क गणरायाचे रूप दिसून आल्याने परिसरात हा चर्चेचा विषय ठरला आहे. आज सकाळी नेहमीप्रमाणे सूरज गवाणकर हे परसबागेतील भाजीपाल्याची पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांना टोमॅटोच्या फळावर गणरायाच्या मुखासारखी आकृती दिसून आली. … Read more