मुरगुड मुख्याधिकारी यांच्या वाहनाचा पिंपळगाव खुर्द जवळ अपघात
कागल : कागल मुरगुड रस्त्यावर दोन कारच्या धडकेत दोन्ही कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र एका बस कारमधील चालकास किरकोळ दुखापत झाल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात…