बातमी

मुरगूड येथील ” श्री. व्यापारी नागरी सह पतसंस्थेत स्वामी समर्थ प्रकट दिन

मुरगूड(शशी दरेकर) : मुरगूड ता . कागल येथिल ” श्री व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयात श्री . स्वामी समर्थ प्रकट दिन मोठया उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला . प्रकट दिनानिमित्य माजी सभापती व विद्यमान संचालक श्री . किशोर विष्णूपंत पोतदार यांच्या शुभहस्ते स्वामी समर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी स्वामी समर्थांची आरती व ग्रंथ वाचन करण्यात येऊन प्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे चेअरमन श्री . किरण गवाणकर , व्हा . चेअरमन सौ . रोहिनी तांबट , संचालक सर्वश्री प्रशांत शहा , शशी दरेकर , हाजी . धोंडीराम मकानदार , साताप्पा पाटील , नामदेवराव पाटील , प्रदिप वेसणेकर , यशवंत परीट , महादेव तांबट , सुरेश जाधव , संदिप कांबळे , प्रकाश सणगर, कार्यलक्षी संचालक सुदर्शन हुंडेकर , सेवक वृंद
उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *