Month: March 2023

पिंपळगाव खुर्द येथे आम. मुश्रीफ याच्या वाढदिवसा निर्मित महाआरती

सिद्धनेर्ली (प्रतिनीधी) – माजी ग्रामविकास मंत्री, आमदार हसन मुश्रीफ याच्या वाढदिवसानिर्मित पिंपळगाव खुर्द ता कागल येथील ग्रामदैवत श्री बसवेश्वर देवालयात महाआरती आयोजित करण्यात आली होती. मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त गावातील अंगणवाडी…

Advertisements

आमदार मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त वंदूर मध्ये ग्रामदैवतास महाअभिषेक

कागल / प्रतिनिधी : राज्याचे माजी ग्रामविकास मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने कागल तालुक्यातील वंदूर येथील ग्रामस्थांनी गावचे दैवत हनुमान देवास महाअभिषेक घातला. नूतन सरपंच सौ…

महिलांची अश्लील चित्रफित काढणाऱ्या ” त्या” बोगस डॉक्टर विरोधात मुरगूडमध्ये निषेध मोर्चा

चित्रफीत व्हायरल करणाऱ्यालाही सत्वर ताब्यात घेऊन कसून चौकशी करण्याची शहरवासीयांची मागणी मुरगूड ( शशी दरेकर ): महिलांच्या असहाय्यतेचा फायदा घेत अश्लील चित्रफित काढणाऱ्या बोगस आयुर्वेदीक वैद्यावर सत्वर कठोर कारवाई करण्यात…

ऋषीकेश कबनूरकर बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्य

कागल /प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने व अनुज् चेस अॅकॅडमीच्यावतीने डॉ डी वाय पाटील इंजिनिअरींग काॅलेज साळोखेनगर येथे घेण्यात आलेल्या एकदिवसीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये 5 फेऱ्या घेण्यात आल्या. ऋषीकेश…

नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची जोड देणारा कृषी महोत्सव…!

कृषी क्षेत्राशी संबंधित प्रगत तंत्रज्ञान आणि शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील राशिवडे बुद्रुक येथे जिल्हा कृषी महोत्सव भरवण्यात आला आहे. शेतीशी संबंधित आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत…

मुरगुडची व्यापारी नागरी पतसंस्था ” आदर्श सहकारी संस्था ” पुरस्काराने सन्मानित

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगुड ता.कागल येथील सर्वांच्या परिचयाची ” श्री व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था ” मर्या.मुरगुड या पतसंस्थेला नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाॅऊडेंशन बेळगाव या सामाजिक संस्थेकडुन राष्ट्रीय…

संवेदनशील मनाची माणसंच सामाजिक बांधिलकी जपतात – प्रा. लीला पाटील

मुरगूड ( शशी दरेकर ) – 21 व्या शतकात समाज हा असंवेदनशील बनत चालले आहे.समाजभान विसरत चाललेली पीढी जन्माला येत आहे. संवेदनशील मनाची माणसंच सामाजिक बांधिलकी जपत असतात. चंद्रकांत माळवदे…

राहुल गांधींवरील अन्यायी कारवाईचा कागल मध्ये निषेध

भाजपच्या विरोध बोलणाऱ्यावर कारवाई करण्याचा निर्णय चुकीचा : प्रताप उर्फ भैया माने यांचे प्रतिपादन कागल दि.26 : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत सत्र न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे.…

मुरगुडच्या परीट बंधुच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक

मुरगूड ( शशी दरेकर ) : एकविसाव्या शतकात प्रामाणिपणाचा बुरखा घालून अनीतिमान काम करणाऱ्यांची संख्या काय कमी नाही. प्रामाणिकपणा हा सर्वोत्तम गुण आहे. पण प्रत्यक्षात मात्र प्रामाणिकपणा हरवत चाललेला पाहायला…

कागल येथे जयसिंग पाटील यांचा अपघात नसून घातपात – नातेवाईकांची तक्रार

भाऊ विक्रम पाटील यांची कागल पोलिसांकडे तक्रार कागल (प्रतिनिधी) – अनंत रोटो कागल येथे जयसिंग वसंतराव पाटील वय वर्षे 48 याचा अपघाती मृत्यू दोन दिवसापूर्वी झाला होता. हा मृत्यू अपघात…

error: Content is protected !!