Month: September 2022

कागलकरांनी केल्या १४०० गणेश मूर्ती दान

दिवसभरात १.५ टन निर्माल्य नगरपरिषदेने संकलन कागल: कागल नगरपरिषदेच्या वतीने मुख्याधिकारी टीना गवळी यांचे मार्गदर्शनाखाली कागल शहरात 10 प्रभाग मध्ये 12 ठिकाणी गणेश मूर्ती व निर्माल्य स्वीकारणेस पथके तयार करणेत…

Advertisements

मुरगूडमधील घरगुती गणपती बाप्पाना थाटात निरोप

मुरगूड पोलिस स्टेशनच्या गणपतीची मिरवणूक लक्षवेधी मुरगूड (शशी दरेकर) -” गणपती बाप्पा मोरया sss पुढल्या वर्षी लवकर या ” च्या जयघोषात गणरायाला मुरगूडकरानी निरोप दिला. कोरोनामुळे गेले दोन वर्षे न…

गणपती पुजारी यांची आंतरराज्य गौरव पुरस्कारासाठी निवड

कागल (विक्रांत कोरे) : एकोंडी ता. कागल येथील गणपती काशिनाथ पुजारी (धनगर )यांची आंतरराज्य गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. निवडी संबंधीचे पत्र नुकताच मिळाले आहे. नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन…

मुरगूडमध्ये ” पर्युषण पर्व ” सोहळा उत्साहात

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथिल श्री .जैन श्वेतांबर मंदीर येथे “पर्युषण पर्व ” सोहळा मोठया उत्साहाच्या वातावरणात पार पडला. श्री. वासुपूज्य भगवान मुळनायक मंदीराचा…

बळीराम रेपे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

मुरगूड (शशी दरेकर) : राधानगरी तालूक्यातील विद्यामंदिर अवचितवाडी येथे श्री . बळीराम रेपे यांचा सेवानिवृत्ती निमित भावपूर्ण सत्कार करण्यात आला. या भावपूर्ण सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष…

जयभारत कला क्रीडा मंडळ, आण्णा ग्रुप बाचणी अध्यक्षपदी भरत प्रकाश चौगुले मंडळाच्या वतीने गणेश उत्सवमध्ये सामाजिक उपक्रम

बाचणी – जयभारत कला क्रीडा मंडळाच्या अध्यक्ष पदी भरत प्रकाश चौगले तर उपाध्यक्षपदी सतीश रंगराव चौगले असून दरवर्षी सामाजिक बांधिलकी जपणारे हे मंडळ असून यावर्षी गणेशउत्सवमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार…

एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेत केदार दाभोळेचे यश

मडिगले(जोतीराम पोवार): वाघापूर तालुका भुदरगड येथील वाघापूर हायस्कूल चा विद्यार्थी केदार सागर दाभोळे याने नुकत्याच झालेल्या एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेत 115 गुण मिळवून यश संपादन केले. या यशासह…

आमदार हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत इचलकरंजी महानगरपालिकेसंदर्भात बैठक

इचलकरंजी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज इचलकरंजी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत अशोकराव जांभळे व मदन कारंडे हे दोन्ही गट एकत्र येणार असून आगामी…

मुरगूड नगरपरिषदेला महाराष्ट्रात अव्वल स्थान मिळवून देणार – खासदार प्रा. संजय मंडलिक

मुरगूड (शशी दरेकर) – मुरगूड नगरपरिषदेला महाराष्ट्रात अव्वल स्थान मिळवून देणार. अशी ग्वाही खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी दिली. मुरगूड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी , खाते अधिकारी आणि सेवकवृंद यांच्या वतीने नगर…

error: Content is protected !!