केडीसीसी बँक आणि गोकुळ दूध संघात सत्तांतर असंभव – आमदार हसन मुश्रीफ
जिल्हा बँकेत साधला पत्रकारांशी संवाद कोल्हापूर, दि. ४: राज्यात सत्तांतर झाले आहे. परंतु, खासदार धनंजय महाडिक दावा करीत आहेत त्याप्रमाणे केडीसीसी बँक आणि गोकुळ दूध संघात सत्तांतर असंभव आहे, असा…