02/10/2022
0 0
Read Time:52 Second

कोल्हापूर, दि. 3 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह राधानगरी, ता. राधानगरी येथील वसतिगृहामध्ये अनुसूचित जाती/जमाती, अनाथ, अपंग विद्यार्थ्यांसाठी प्रवेश नोंदणी सुरु आहे.

माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयीन, महाविद्यालयीन तसेच व्यावसायिक पदवी, डिप्लोमा या प्रथम वर्गाकरिता प्रवेश नोंदणी ऑनलाईन  www.apalesarkar.gov.in या संकेतस्थळावर व ऑफलाईन अर्ज वसतिगृहाच्या कार्यालयात जमा करावेत, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृहाच्या अधीक्षकांनी केले आहे.

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | ChromeNews by AF themes.
error: Content is protected !!