Month: July 2022

दुधगंगा नदी पात्रातील मगर पकडली

कागल /प्रतिनिधी : कागल तालुक्यातील वंदूर येथे नदी पाणी पात्रात मगर सापडली. सापडल्यानंतर कागल पोलीस व सह्याद्री डिजास्टर रेस्क्यू फोर्स यांच्या साक्षीने तिला अधिवासात सोडून देण्यात आले मात्र नदीकाठच्या शेतकऱ्यांमधून…

Advertisements

वाघापूरात नागपंचमी यात्रेची जैय्यत तयारी

मडिलगे(जोतीराम पोवार) : महाराष्ट्र कर्नाटक मधील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाघापूर तालुका भुदरगड येथील श्री. ज्योतिर्लिंगाची नागपंचमी यात्रा यावर्षी तब्बल दोन वर्षानंतर भरत असल्यामुळे येथील स्थानिक देवस्थान समितीच्या वतीने यात्रेची…

कु. यशश्रीचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा

कागल (विक्रांत कोरे) : एकोंडी (ता.कागल) येथील कु. यशश्री गणपती धनगर (पुजारी) हिचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी कुमार व कन्या विद्यामंदिर, सिद्धनेर्ली येथील शाळेतील २०० हून…

कागल बसस्थानक परिसरातील टवाळीखोरांना दाखविला कायद्याचा धाक

कागल(विक्रांत कोरे): कागल बसस्थानक परिसरात टिंगल टवाळी करीत फिरणाऱ्या महाविद्यालयीन तरुणांना कागल पोलीस ठाण्याच्या महिला सिंघमने दाखविला कायद्याचा धाक. त्यामुळे तरुणांच्या मध्ये चांगलीच धडकी बसली आहे. त्याचबरोबर विद्यालयीन तरुणीनाही कायद्याचे…

भडगावच्या उपसरपंच पदी पुंडलिक भांडवले

मुरगूड ( शशी दरेकर ) : भडगाव तालुका कागल येथील उपसरपंच पदी पुंडलिक भांडवले निवड झाली. विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच दिलीप चौगले होते. उपसरपंच आनंदा गोविंद सुतार यांनी आपल्या पदाचा…

पावसाळी पर्यटनासाठी राऊतवाडी धबधबा पर्वणी

मुरगूड ( शशी दरेकर ) : राधानगरी -हत्ती महाल पासून जवळ असणाऱ्या ” राऊतवाडी ” धबधबा सध्या चांगला पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात प्रवाहित झाला असून या धबधब्याकडे आजुबाजूच्या हिरवाईचे निसर्गसौदर्यासह…

विकास राज्यकर्त्यांच्या घरात लपून बसलाय

सध्याच्या काळात काही मंडळी भौतिक सुखे मिळतात, भरपूर पैसा मिळतो म्हणून राजकारणात येतात. राजकारणात आल्यावर आपल्याला झटपट श्रीमंत होता येतंच पण काही सन्मानाची पदेही मिळतात. म्हणजेच पैसा आणि पद असा…

साके येथे डोळे तपासणी शिबीर

कोल्हापूर डिस्ट्रीक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशन – साके ग्रामपंचायतीचा उपक्रम व्हनाळी – सागर लोहार : आनंतशांती बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्था महाराष्ट्र राज्य व व्हीजनस्प्रिंग दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच कोल्हापूर डिस्ट्रीक्ट…

जनतेच्या प्रश्नांची जाण असलेला शिवसेना पक्ष : संजयबाबा घाटगे

केनवडे येथे शिवसेना सदस्य नोंदणीचा शुभारंभ, पहिल्याच दिवशी 500 सदस्य नोंदणी व्हनाळी (सागर लोहार) : जनसामान्यांच्या समस्या सोडवण्यात पक्षाची भूमिका नेहमी सकारात्मकच आहे. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण…

मुरगूड येथे स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या जयंतीनिमित्य चित्रकला स्पर्धा उत्साहात

स्पर्धेत १७३९ विद्यार्थ्यांचा सहभाग मुरगूड(शशी दरेकर) : शाहू ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या जयंतीनिमित्त मुरगूड केंद्रात घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत १७३९ विद्यार्थ्यांनी आपले भावविश्व कागदावर रेखाटले. मुरगुड…

error: Content is protected !!