3M Rodent Repellent Coating, Rat Repellent Spray, Prevents Rat Bites in Engine Parts and Wires, Highly Effective, Leak-Free, Easy-to-Spray, Bitter Taste, No Kill-only Repels (250g, Pack of 1)
₹525.00 (as of 05/12/2023 12:56 GMT -05:30 - More infoProduct prices and availability are accurate as of the date/time indicated and are subject to change. Any price and availability information displayed on [relevant Amazon Site(s), as applicable] at the time of purchase will apply to the purchase of this product.)ABRO SP-142 Multipurpose Colour Spray Paint Can for Cars and Bikes (400ml, Anti-Rust Brown, 1 Pc)
₹195.00 (as of 05/12/2023 12:56 GMT -05:30 - More infoProduct prices and availability are accurate as of the date/time indicated and are subject to change. Any price and availability information displayed on [relevant Amazon Site(s), as applicable] at the time of purchase will apply to the purchase of this product.)मुरगूड ( शशी दरेकर ) : राधानगरी -हत्ती महाल पासून जवळ असणाऱ्या ” राऊतवाडी ” धबधबा सध्या चांगला पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात प्रवाहित झाला असून या धबधब्याकडे आजुबाजूच्या हिरवाईचे निसर्गसौदर्यासह नेत्रसुखद आनंद घेत पावसाळी पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे.
राऊतवाडी धबधब्यासह काही ठिकाणी , परिसरात लहान -मोठे धबधब्याचे आकर्षण आता सर्वांनाच वाटू लागले आहे .
राऊतवाडी धबधब्याजवळ भाजलेली कणसे , व इतर खाऊ पदार्थांची दुकाने पर्यटकांच्या जिभेची चोचले पुरवण्यासाठी सज्ज आहेत. राऊतवाडी धबधब्याचे नेत्रसुखद आनंद घेण्यासाठी व निसर्गसौंदर्य पहाण्यासाठी पर्यटकानां नक्कीच साद घालत आहे .
Now loading...