पर्यावरण रक्षक आम्रवृक्षाचा बेधुंद झालेल्या तरुणाईच्या रस्सा पार्ट्यांनी घेतला जीव
पर्यावरणाचा विध्वंस विनाशाकडे घेवून जाणारा – प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील सरपिराजीराव तलाव परिसरातील माळरानावरील ‘ एकटा ‘ नावाने प्रसिद्ध असलेला आंब्याचा वृक्ष…