भारत डायनॅमिक्स लिमिटेड (  BHARAT DYNAMICS LIMITED INDIA)च्या आस्थापनेवर विविध पदांच्या जागा

भारत डायनॅमिक्स लिमिटेड ( BHARAT DYNAMICS LIMITED INDIA) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रोजेक्ट डिप्लोमा असिस्टंट, प्रोजेक्ट असिस्टंट आणि प्रोजेक्ट ट्रेड असिस्टंट पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता https://bdl-india.in/careers-page कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ जून २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

Advertisements

BHARAT DYNAMICS – https://i-register.in/kaleshreg22/Home.aspx

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!