28/09/2022
0 0
Read Time:1 Minute, 42 Second

कागल: विक्रांत कोरे

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाचे आमदार , उद्योजक व व्यापारी आमदार चंद्रकांत जाधव यांचे नुकतेच आकस्मित दुःखद निधन झाले. मॅकमध्ये शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम आम. चंद्रकांत जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन मॅक चे अध्यक्ष संजय पेंडसे, उपाध्यक्ष यशवंत पाटील,ऑन.ट्रेझरर प्रताप परुळकर व इतर मान्यवर उद्योजकांच्या उपस्थित करण्यात आले. व श्रद्धांजली वाहण्यात आली.


अतिशय दुःखदमय घटना घडली असून आमदार, उद्योजक व जिवलग मित्र या नात्याने सर्वाना मनापासून मदत करणारे, सर्वांचे आम. चंद्रकांत जाधव आपल्या मधून निघून गेलेने उद्योजकांचा मोठा आधारवड हरपलेचे मत मॅक चे अध्यक्ष संजय पेंडसे यांनी व्यक्त केले. व त्यांनी उद्योग क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याचा आढावा थोडक्यात मांडला. मॅक च्या सर्व पदाधिकारी, संचालक, निमंत्रित सदस्य व मान्यवर, सभासदच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.


सदर शोक सभेस मॅकचे पदाधिकारी, संचालक,निमंत्रित सदस्य व मान्यवर उद्योजक उपस्थित होते.

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | ChromeNews by AF themes.
error: Content is protected !!