बातमी

मुलाने केली बापाला मारहाण

कागल : कागल येथे श्रमिक वसाहत मध्ये राहणारे अजय रामपाल निसाद (मूळचे उत्तरप्रदेश) यांना रतीभान अजय निसाद व अनिसादेवी अजय निसाद यांनी किरकोळ वादातून मारहाण केली.

घटनेची माहिती पुढील प्रमाणे किरकोळ वाद झाले कारणाने रतीभान व अनिसादेवी यांनी अजय रामपाल निसाद यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली तसेच लाकडी बांबूने डोक्यात व पाठीत मारहाण करून जखमी केले. सदर मारहाणीची तक्रार कागल पोलीस ठाण्यात नोंद केली आहे. अधिक तपास पो. ना. श्री. पटेकर करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *