12 ते 18 डिसेंबर या कालावधीत शालेय विद्यार्थ्यांसाठी क्रीडा सप्ताहाचे आयोजन

कोल्हापूर (जिमाका): क्रीडा व युवक सेवा संचालनायलय, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्या मार्फत शालेय विद्यार्थ्यांसाठी दि. 12 ते 18 डिसेंबर 2024 या कालावधीत छत्रपती शिवाजी स्टेडियम, खासबाग मैदान, कोल्हापूर येथे क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 12 डिसेंबर रोजी योगा, 13 डिसेंबर रोजी लगोरी, लिंबू चमचा व संगीत खुर्ची, 14 डिसेंबर … Read more

Advertisements

बॅ. बाळासाहेब खर्डेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त परिसंवादाचे आयोजन

कोल्हापूर : कागल नगरीचे लाडके व्यक्तिमत्व व देशातील पहिले अपक्ष खासदार आणि जेष्ठ विचारवंत बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांच्या पुण्यतिथी निमित्त ‘बाळासाहेब खर्डेकर यांच्या पुस्तकांवर परिसंवादा’ चे आयोजन करण्यात येणार आहे. बॅ. बाळासाहेब खर्डेकर निंबाळकर ट्रस्ट व जागर फाउंडेशन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी सकाळी १०.३० वा. शाहू सभागृह, मुख्याध्यापक संघ, … Read more

कागल अपघातात अकिवाटची महिला ठार

कागल (प्रतिनिधी) : भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने जोराची धडक दिल्याने महिला जागीच ठार झाली. हा अपघात सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास महामार्गावरील जयसिंगराव पार्क तलाव कमानी जवळ रस्ता ओलांडताना घडला. श्रीमती सुशीला प्रल्हाद माने वय वर्षे 63 मुळगाव राहणार -अकिवाट तालुका शिरोळ, सध्या राहणार – नेर्ली तालुका करवीर असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. मयत … Read more

हुपरी नगरपरिषदकडून एक तारीख-एक तास उपक्रमा अंतर्गत स्वच्छता कार्यक्रम संपन्न

हुपरी (शिवाजी फडतारे) : स्वच्छता पंधरवडा स्वच्छता ही सेवा २०२३ अंतर्गत दि. ०१ ऑक्टो.२०२३ रोजी एक तारीख- एक तास उपक्रमा अंतर्गत आज हुपरी नगरपरिषद हुपरी च्या वतिने स्वच्छता कार्यक्रम संपन्न झाला. शासनाच्या वतीने 1 ऑक्टोंबर ते 15 ऑक्टोंबर हा कालावधी स्वछता पंधरवडा म्हणून घोषित केला आहे. स्वछता हिच सेवा या अभियान अंतर्गत एक दिवस एक … Read more

कागल आरटीओ येथे अपघातात दोन जखमी

कागल : कागल आर टी ओ नाक्या जवळ हायवे वर थांबलेल्या कंटेनर( GJ O1 JT 2231) ला मागून स्कॉर्पिओ गाडी (MH O2 EU 3576) ने जोराची धडक दिली. स्कॉर्पिओ गाडीच्या ड्रायव्हरला झोप लागली आणि त्याने झोपेत थांबलेल्या कंटेनरला मागून जोराची धडक दिली त्यामुळे गाडीचा पुढील भाग कंटेनरमध्ये अडकला. आणि ड्रायव्हर व त्याचा बरोबर असणारा व्यक्ती … Read more

मुरगूडच्या जान्हवी सावर्डेकरला सुवर्णपदक

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ता . कागल येथील कु.जान्हवी जगदीशकुमार सावर्डेकर हिने तामिळनाडू येथे झालेल्या ४० व्या ज्युनियर नॅशनल पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये ७६ किलो वजन गटात ४८७.५ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. जान्हवीने कोडलम,( तामिळनाडू ) येथे १२ ते १७ मे या दरम्यान सुरु असलेल्या ४० व्या ज्युनियर नॅशनल पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत ७६ … Read more

बिद्री येथे पुरुष जातीचे बेवारस प्रेत

मुरगुड ( शशी दरेकर ) : बिद्री ता. कागल येथे गारगोटी कोल्हापूर रस्त्याच्या कडेला 40 ते 45 वर्ष वयाचे पुरुष जातीचे बेवारस प्रेत आढळून आले. याबाबतची वर्दी बिद्रीचे पोलीस पाटील रमेश महादेव ढवण यांनी मुरगुड पोलिसात दिली. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, अनोळखी पुरुष जातीचे प्रेत अंदाजे वय 40 ते 45 वर्ष, रंगाने सावळा, उंची ५ … Read more

error: Content is protected !!