इंद्रजीत पाटील यांची जर्मनी येथे उच्चशिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल सत्कार
सिद्धनेर्ली : बामणी ता. कागल येथील इंद्रजीत मारुती पाटील यांची जर्मनी येथे अभियांत्रिकी विषयातील उच्च शिक्षणासाठी निवड झाली आहे. त्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला. हनुमान दूध संस्था व दूधगंगा पतसंस्थेमध्ये माजी चेअरमन सदाशिव मगदूम यांच्या हस्ते सत्कार केला. श्री. पाटील यांनी पुणे येथील विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर पुण्यातील थिसन ग्रुप मध्ये त्यांनी … Read more