कोल्हापुरात पराभव दिसताच भाजपा कडून मतदारांना पैसे वाटण्याचा प्रयत्न ! : अतुल लोंढे

भाजपा कार्यकर्ते रोख रक्कम व मुद्देमालासह पोलिसांच्या ताब्यात मुंबई : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव होत असल्याचे स्पष्ट आहे. पराभव दिसू लागताच भाजपाकडून साम, दाम, दंड, भेदचा वापर केल्याचे स्पष्ट झाले असून मतदारांना पैसे वाटप करत असल्याचा प्रकार काँग्रेस कार्यकर्त्यांमुळे उघड झाला आहे. निवडणूक आयोगानेही याची योग्य ती दखल घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश … Read more

निढोरीत १३ एप्रिल रोजी डॉ. आंबेडकर जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन

मुरगूड ( शशी दरेकर ) : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त निढोरी ता कागल येथे खुल्या वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस 3333, द्वितीय बक्षीस2222, तृतीय बक्षीस1111 व उत्तेजनार्थ777 तसेच प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. तरी सर्व स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वी करावी . असे आयोजकानीं कळविले आहे … Read more

मुरगूडच्या श्री गणेश नागरी सह पतसंस्थेला २ कोटी ३९ हजार इतका विक्रमी नफा – चेअरमन उदयकुमार शहा

मुरगूड ( शशी दरेकर ) : कै. खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे कृपाशिर्वादाने स्थापन झालेल्या गणेश नागरी सह पतसंस्थेची अल्पावधीतच गरुड भरारी. संस्था सभासदांच्या विश्वासास पात्र ठरलेने २ कोटी ३९ हजार इतका नफा प्राप्त करू शकलो . तसेच ७८ कोटीचे वर ठेवी जमा झाल्याची माहिती चेअरमन श्री उदय कुमार शहा व कार्यकारी संचालक श्री राहुल शिंदे … Read more

पै. पृथ्वीराज पाटील ने महाराष्ट्र केसरी पटकावले बद्दल मुरगूडमध्ये साखर, पेढे वाटून आनंदोत्सव

मुरगूड ( शशी दरेकर ) : पैलवान पृथ्वीराज पाटील हा महाराष्ट्र केसरी चा मानकरी ठरल्याबद्दल मुरगूड ता. कागल येथे पैलवान मित्रमंडळींनी फटाक्यांची आतषबाजी करून साखर पेढे वाटून आनंद व्यक्त केला. महाराष्ट्र केसरी पैलवान विनोद चौगुले यांच्यानंतर तब्बल बावीस वर्षांनी महाराष्ट्र केसरी पदाचा मान कोल्हापूरला मिळाला तो पैलवान पृथ्वीराज पाटील यांच्या माध्यमातून त्यामुळे मुरगुड मधील पैलवान … Read more

मंत्री ना. हसनसो मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त अल-फताह स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने गरजूंना धान्य वाटप

कागल : महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री ना.हसनसो मुश्रीफ यांच्या ६८ व्या वाढदिवसानिमित्त अल-फताह स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने भव्य अतिषबाजी, केक कापून वाढदिवस साजरा केला व गरजूंना धान्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे चेअरमन व गोकुळ दूध संघाचे संचालक श्री.नविद मुश्रीफ साहेब प्रमुख उपस्थित होते. यावेळी अस्लम मुजावर, इरफान … Read more

पैलवान पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी झालेबद्दल कागल मध्ये साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा

कागल : कोल्हापूर जिल्ह्यातील पैलवान पृथ्वीराज पाटील यांनी महाराष्ट्र केसरी जिंकत 2001 नंतर छत्रपती शाहू महाराजांचा वारसा जपणारा, कुस्तीची परंपरा कायम राखत कोल्हापूर जिल्ह्याची मान उंचावली. पैलवान पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी झालेबद्दल पैलवान कला क्रीडा शैक्षणिक सांस्कृतिक व्यायाम मंडळ कागल यांच्यावतीने कागल येथील गहिनीनाथ चौक येथे महाराष्ट्र केसरी झालेबद्दल साखर पेढे वाटून व फटाक्यांची माळ … Read more

कागल राष्ट्रवादी कॉग्रेस मार्फत अॅडव्होकेट गुणवंत सदावर्ते यांचा जाहिर निषेध

कागल : शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या बंगल्यावर हल्ला करणाऱ्या लोकांचा जाहीर निषेध कागलमध्ये करणेत आला . यावेळी अॅडव्होकेट गुणवंत सदावर्ते यांचा जाहीर निषेध कागलमध्ये गहिनीनाथ चौकात करण्यात आला. राष्ट्रवादी कॉग्रेस शहराचे अध्यक्ष संजय चितारी, अस्लम मुजावर, इरफान मुजावर, जावेद नाईक, मुन्ना शानी दिवान, नवाज मुश्रीफ, गणेश सोनुले, योगेश चौगुले व सर्व कार्यकर्ते उपस्थित … Read more

करनूर येथे नामदार हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

कागल दि.१०( विक्रांत कोरे) : करनूर ता. कागल येथे महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी बांधकाम खाते अंतर्गत गावातील लोकांना स्नेहभोजन तसेच बांधकाम कामगार कार्ड धारकांचे थम घेण्यात आले,वृद्धाश्रमातील लोकांना कपडे वाटप, ग्रामपंचायतीच्या वतीने एक हजार डस्टबिन वाटप करण्यात आले. या संयुक्त कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी … Read more

“स्पंदन ” च्या सेल्फी विथ गुढी स्पर्धेत अशोक दरेकर प्रथम

मुरगूड ( शशी दरेकर ) : पाटण तालुक्यातील डाकेवाडी ( ता. काळगांव ) येथिल ” स्पदन ” चॅरिटेबल ट्रस्टने आयोजित केलेल्या ” सेल्फी विथ गुढी ” या स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्रातून उस्फुर्त आणि उदंड प्रतिसाद मिळाला. ”चला संस्कृती जपूया ” ही टॅगलाईन घेऊन सेल्फी विथ गुढी ही आगळी -वेगळी स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धाचा निकाल … Read more

श्रीदत्त देवस्थान मठ, आडी येथे पौर्णिमेचा प्रवचनाचा कार्यक्रम पूर्ववत प्रारंभ होणार

आडी(राजकुमार पाटील) : आडी (ता. निपाणी) येथील संजीवन गिरी वरील श्री दत्त देवस्थान मठाच्या वतीने प्रत्येक पौर्णिमेला होणारा परमपूज्य परमात्मराज महाराज यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम पुन्हा पूर्ववत सुरू होत आहे. असे देवस्थान कमिटी कडून कळविण्यात आले आहे. कर्नाटक, महाराष्ट्र व गोव्यातील अगणित भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीदत्त देवस्थान मठ, आडी येथे प. पू. परमात्मराज महाराजांच्या प्रवचनाचे कार्यक्रम … Read more

error: Content is protected !!