सामाजिक सुधारणेचे अग्रदुत – ‘महात्मा’ जोतिबा फूले
हजारो वर्षापासुन मुक्या जनावाराप्रमाणे राबणार्या व जाती व्यवस्थेचे जोखड खांद्यावर वाहणार्या लाखो लोकांना जीवनमुक्तीने देणारा मुक्तीदाता म्हणजे महात्मा जोतिबा फुले होय. माहात्मा फुले राष्ट्रपुरुष तर आहेतच पण ते आधुनिक युगातील महामानव होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे महान राष्ट्रपुरुष महात्मा फुले यांना गुरुस्थानी मानीत. बाबासाहेबांचे तीन गुरु. भगवान गौतम बुध्द, संत कबीर आणि फुले या तीन … Read more