मुरगूडच्या “श्री. गणेश नागरी ” पतसंस्थेला २ कोटी १ लाख निव्वळ नफा
मुरगूड परिसरातील सर्वाधिक नफा मिळवणारी पतसंस्था म्हणून ख्याती मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड शहरातील विश्वसनीय पतसंस्था म्हणून ख्याती असणारी श्री . गणेश नागरी सहकारी पतसंस्थेची ३४वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली . अहवाल सालात २ कोटी१ लाख निव्वळ नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन उदयकुमार शहा यानीं दिली. पुढे शहा म्हणाले … Read more