कागल : महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री ना.हसनसो मुश्रीफ यांच्या ६८ व्या वाढदिवसानिमित्त अल-फताह स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने भव्य अतिषबाजी, केक कापून वाढदिवस साजरा केला व गरजूंना धान्य वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे चेअरमन व गोकुळ दूध संघाचे संचालक श्री.नविद मुश्रीफ साहेब प्रमुख उपस्थित होते.
यावेळी अस्लम मुजावर, इरफान मुजावर, जावेद नाईक, नवाज मुश्रीफ, संजय चितारी, अजित कांबळे, मुन्ना शानेदिवाण, रियाज मुजावर, हिदायतुल्ला काझी, लियाकत मकानदार व अलफताह स्पोर्ट्स क्लबचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.